यिर्मया 29:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तुम्ही माझा शोध कराल, मनापासून माझा शोध कराल, तेव्हा मी तुम्हाला सापडेन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जिवेभावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हांला पावेन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 कारण जेव्हा तुम्ही आपल्या संपूर्ण हृदयाने मला शोधाल, तेव्हा मी तुम्हास सापडेन. Viz kapitola |