यिर्मया 28:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने लुटून नेलेली याहवेहच्या मंदिरातील सर्व पात्रे मी दोन वर्षात परत आणेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने परमेश्वराच्या मंदिरातली जी पात्रे ह्या स्थलातून घेऊन बाबेलास नेली ती सर्व दोन वर्षांच्या आत मी ह्या स्थळी परत आणीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने परमेश्वराच्या मंदिरातील सर्व वस्तू घेऊन बाबेलास नेली ती मी दोन वर्षांच्या आत, परत या स्थानात आणीन. Viz kapitola |