यिर्मया 27:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 याहवेह म्हणतात, ‘मी त्यांना पाठविलेले नाही, ते माझ्या नावाने खोटी भविष्यवाणी करतात. म्हणून मी तुमचा आणि या खोट्या संदेष्ट्यांचा नाश करण्यासाठी या देशातून तुम्हाला हाकलून देईन.’ ” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 परमेश्वर म्हणतो, मी त्यांना पाठवले नाही, पण ते माझ्या नामाने खोटा संदेश देतात; ह्यास्तव मी तुम्हांला व तुम्हांला संदेश देणार्या संदेष्ट्यांना हाकून देईन आणि तुम्ही नष्ट व्हाल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 कारण परमेश्वर असे म्हणतो, मी त्यांना बाहेर पाठवले नाही. ते माझ्या नावाने खोटे भविष्य सांगतात यासाठी की, मी तुम्हास बाहेर काढून टाकावे आणि तुम्ही व जो कोणी संदेष्टा तुम्हास भविष्य सांगतो त्या दोघांनी नष्ट व्हावे.” Viz kapitola |