Online Bible

- Reklamy -




यिर्मया 27:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 यहूदीयाचा राजा, योशीयाहचा पुत्र, यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या आरंभी हा संदेश याहवेहकडून यिर्मयाहला मिळाला:

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 यहूदाचा राजा योशीयाचा पुत्र सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या आंरभी यिर्मयाला परमेश्वराचे हे वचन प्राप्त झाले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 यहूदाचा राजा योशीया याचा मुलगा यहोयाकीम ह्याच्या राजाच्या आरंभी हे वचन परमेश्वरापासून यिर्मयाकडे आले. ते म्हणाले,

Viz kapitola kopírovat




यिर्मया 27:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy