यिर्मया 25:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 सिंह आपली गुहा सोडतो तसे ते आपले विश्रांतिस्थान सोडतील, आणि जुलूम करणाऱ्यांच्या तलवारीमुळे आणि परमेश्वराच्या तीव्र क्रोधामुळे त्यांची भूमी उद्ध्वस्त होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 तरुण सिंहाप्रमाणे त्याने आपली जाळी सोडली आहे; क्लेश देणार्या तलवारीने व त्याच्या क्रोधाच्या संतापाने त्यांचा देश उजाड झाला आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 जसा गुहेत राहणाऱ्या तरुन सिंहाप्रमाणे, ज्याने आपली गुहा सोडली आहे त्याप्रमाणे असेल. कारण पीडणाऱ्या तलवारींमुळे व त्याच्या संतप्त क्रोधामुळे त्यांचा देश ओसाड झाला आहे. Viz kapitola |