यिर्मया 25:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 मेंढपाळ मारीत असलेल्या आरोळ्या ऐका, कळपांच्या पुढाऱ्यांचा विलाप ऐका! याहवेह त्यांची कुरणे उद्ध्वस्त करीत आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 मेंढपाळांची आरोळी ऐका! कळपाच्या प्रमुखांची हायहाय ऐका! कारण परमेश्वर त्यांचे कुरण उद्ध्वस्त करीत आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 मग मेंढपाळांच्या दुःखाचे रडणे आणि कळपाच्या धन्याचा विलाप तिथे असेल. कारण परमेश्वर त्यांच्या कळपाचा विनाशक झाला आहे. Viz kapitola |