यिर्मया 25:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 हा प्याला पिण्याचे त्यांनी नाकारले, तर त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: हा प्याला तुम्हाला प्यावाच लागेल! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 जर ते तुझ्या हातून तो पेला घेऊन पिण्यास अमान्य झाले तर त्यांना सांग, ‘सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्हांला तो प्यावा लागेलच. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 मग ते तुझ्या हातातून प्यायला पिण्यास तयार नसतील तर, तू त्यांना असे सांग सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही खरोखरच या प्याल्यातून पिणारच. Viz kapitola |