Online Bible

- Reklamy -




यिर्मया 23:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 “असे दिवस येत आहेत की,” याहवेह म्हणतात, “शपथ घेताना इस्राएलचे लोक, ‘ज्या जिवंत याहवेहने इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणले, त्यांच्या जीविताची शपथ’ असे न म्हणता,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 परमेश्वर म्हणतो, ह्यास्तव पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत ‘ज्या परमेश्वराने इस्राएलवंशजांना मिसर देशातून आणले त्याच्या जीविताची शपथ’ असे म्हणणार नाहीत;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 यास्तव परमेश्वर असे म्हणतो. पाहा! असे दिवस येत आहेत ज्यात, ज्या परमेश्वराने इस्राएलाच्या लोकांस मिसर देशातून बाहेर आणले, तो जिवंत आहे असे म्हणणार नाहीत.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 23:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy