यिर्मया 23:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 आणि ‘हा याहवेहकडून आलेला संदेश आहे,’ असे हक्काने सांगणारे संदेष्टे आणि याजक वा इतर कोणीही लोक या सर्वांना आणि त्यांच्या कुटुंबांना मी शासन करेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 कोणी संदेष्टा, याजक किंवा लोकांतला कोणी, ‘परमेश्वराचे भारी वचन’, हे शब्द उच्चारील तर मी त्या माणसाला व त्याच्या घराण्याला शिक्षा करीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 आणि संदेष्टे व याजक किंवा जो कोणी म्हणेल ‘परमेश्वराची घोषणा ही आहे.’ मी त्यास व त्याच्या सर्व घराण्याला शिक्षा करीन. Viz kapitola |