यिर्मया 23:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 “माझ्या नावाने खोटे संदेश देणारे संदेष्टे काय म्हणतात ते मी ऐकले आहे. ते म्हणतात, ‘मला स्वप्न पडले! मला स्वप्न पडले!’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 ‘मी स्वप्न पाहिले आहे, स्वप्न पाहिले आहे,’ असे म्हणून माझ्या नावाने असत्य संदेश देतात, ते संदेष्टे काय बोलतात ते मी ऐकले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 संदेष्टे माझ्या नावाने खोटे भविष्य करतात, ते म्हणतात, मला स्वप्न पडले आहे! मला स्वप्न पडले आहे! मी त्याना असे म्हणताना ऐकले आहे. Viz kapitola |