यिर्मया 23:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 जर ते माझ्या समक्षतेत उभे राहिले असते, तर त्यांनी माझ्या लोकांना माझे वचन जाहीर केले असते आणि ते दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले असते व त्यांच्या दुष्टकर्मापासून दूर झाले असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 पण ते माझ्या मंत्रिमंडळात असते तर त्यांनी माझी वचने माझ्या लोकांना विदित केली असती आणि त्यांना त्यांच्या दुष्ट मार्गांतून व त्यांच्या कर्मांच्या दुष्टतेपासून फिरवले असते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 कारण जर ते माझ्या सभेत उभे राहिले असते, तर ते माझ्या लोकांस माझे वचन ऐकण्याचे कारण झाले असते. त्यांनी त्यांच्या दुष्कृत्यांपासून आणि कर्मांच्या दुष्टतेपासून फिरवले असते.” Viz kapitola |