यिर्मया 23:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “हे संदेष्टे जे संदेश तुम्हाला सांगतात ते ऐकू नका; ते तुम्हाला खोट्या आशेने भरून टाकतात. ते त्यांच्या मनाचेच दृष्टान्त सांगतात, त्यांचे शब्द याहवेहच्या मुखातील नाहीत! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तुम्हांला संदेश देणार्या संदेष्ट्यांची वचने ऐकू नका, ते तुम्हांला फसवतात; ते आपल्याच मनाप्रमाणे दृष्टान्त सांगतात, परमेश्वराच्या मुखातला सांगत नाहीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “हे संदेष्टे तुम्हास जे काय भविष्य सांगतात त्याकडे लक्ष देऊ नका. त्यांनी तुम्हास भ्रमात पाडले आहे! ते त्यांच्या मनाचेच दृष्टांत सांगतात. Viz kapitola |