Online Bible

- Reklamy -




यिर्मया 22:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 आणि तुझा वध करू पाहणार्‍यांच्या हाती देईन, ज्यांची तुला भयंकर भीती वाटते—जसे खास्द्यांचा राजा नबुखद्नेस्सर आणि बाबेलची प्रजा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 तुझा जीव घेण्यास टपणार्‍यांच्या हाती, तुला ज्यांची भीती आहे त्यांच्या हाती, बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या हाती, खास्द्यांच्या हाती मी तुला देईन.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 कारण मी तुला, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व खास्दी, व जे तुझा जीव घेऊ पाहतात, आणि ज्यांना तू घाबरतो त्यांच्या हाती सोपवणार.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 22:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy