यिर्मया 22:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 त्याने गोरगरीब, गरजवंताचे साह्य केले, म्हणून त्याचे सर्व भले झाले. मला जाणून घेणे म्हणजे हेच नाही काय?” असे याहवेह म्हणतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 दीनदुबळ्यांचा तो न्यायनिवाडा करी तेव्हा त्याचे बरे चालले होते. परमेश्वर म्हणतो, हेच मला जाणणे नव्हे काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तो गरीब व गरजूंच्या बाजूने न्याय करीत असे, मला ओळखणे हेच नव्हे काय? परमेश्वर असे म्हणतो. Viz kapitola |