यिर्मया 21:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेहचे वचन यिर्मयाहकडे आले जेव्हा सिद्कीयाह राजाने मल्कीयाहचा पुत्र पशहूर व मासेयाहचा पुत्र सफन्याह याजक यांना यिर्मयाहकडे पाठविले. ते त्याला म्हणाले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 सिद्कीया राजाने मल्कीयाचा पुत्र पशहूर व मासेचा पुत्र सफन्या याजक ह्यांना यिर्मयाकडे पाठवून सांगितले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यिर्मयाला परमेश्वराकडून आलेले वचन ते असे, जेव्हा राजा सिद्कीयाने मल्कीयाचा मुलगा पशहूर आणि मासेया याचा मुलगा सफन्या याजक या दोघांना यिर्मयाकडे पाठवले. त्याने म्हटले, Viz kapitola |