यिर्मया 18:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 परंतु तो जे मडके करीत होता, त्याच्या हातातील मातीचा आकार बिघडला; म्हणून त्याने त्याचे, त्याला योग्य वाटेल तसे दुसरे मडके बनविले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कुंभार मातीचे पात्र घडत होता; ते त्याच्या हातात असतानाच बिघडून गेले, मग त्याला पाहिजे तसे त्याने दुसरे पात्र घडले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 पण जे मातीचे पात्र तो तयार करत होता ते त्याच्या हातात असतांनाच बिघडले, म्हणून त्याने आपले विचार बदलले आणि त्याच्या दृष्टीस चांगले वाटणारे त्याचे त्याने पुन्हा एक दुसरे पात्र तयार केले. Viz kapitola |