यिर्मया 18:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 म्हणून मी कुंभाराच्या घरी गेलो, आणि तिथे तो आपल्या चाकावर काम करताना मला दिसला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मी कुंभाराच्या घरी गेलो तेव्हा तो चाकावर काम करीत होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 म्हणून मी कुंभाराच्या घरी गेलो, आणि पाहा! तो कुंभार चाकावर काम करीत होता, Viz kapitola |