यिर्मया 17:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 याहवेह म्हणतात, परंतु तुम्ही जर माझ्या आज्ञा काळजीपूर्वक पाळल्या, आणि शब्बाथ दिवशी कोणताही भार नगरीच्या प्रवेश व्दारातून नेआण न करता, काहीही काम न करता तो पवित्र दिवस असा पाळलात, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तथापि परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझे मनापासून ऐकून शब्बाथ दिवशी ह्या नगराच्या वेशींतून काही ओझे आणणार-नेणार नाही आणि शब्बाथ दिवशी काही कामधंदा न करता तो पवित्रपणे पाळाल, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 असे होईल की, जर तुम्ही खचित माझे ऐकाल आणि शब्बाथाच्या दिवस पवित्र पाळण्यासाठी, यरूशलेमेच्या प्रदेशद्वारातून तुम्ही ओझी आणली नाहीत आणि त्या दिवशी काम नाही केले, परमेश्वर असे म्हणतो. Viz kapitola |