Online Bible

- Reklamy -




यिर्मया 17:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 लोकांना सांग, ‘याहवेहचे हे वचन ऐका, यहूदीयाच्या राजांनो, यहूदीयातील सर्व लोकांनो, आणि यरुशलेमच्या नागरिकांनो, तुम्ही जे या प्रवेशदारातून प्रवेश करता,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 आणि लोकांना सांग, ‘अहो यहूदाच्या राजांनो, हे सर्व यहूदा, ह्या वेशींनी येणारे सर्व यरुशलेमनिवासी जनहो, परमेश्वराचे वचन ऐका.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 त्यांना सांग, यहूदाच्या राजांनो आणि सर्व यहूदा लोकांनो व यरूशलेमेच्या प्रवेशद्वारांतून प्रवेश करणाऱ्या सर्व राहणाऱ्यांनो, परमेश्वराचे वचन ऐका.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 17:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy