यिर्मया 15:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 जेव्हा तुमचे वचन माझ्याकडे आले मी ते गिळंकृत केले; ते माझा आनंद आणि माझ्या हृदयाचा उल्लास होते, याहवेह, सर्वसमर्थ परमेश्वरा, कारण मी तुमचे नाव धारण केले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मला तुझी वचने प्राप्त झाली ती मी स्वीकारली;1 तुझी वचने माझा आनंद, माझ्या जिवाचा उल्लास अशी होती; कारण हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे नाम घेऊन मी आपणास तुझा म्हणवतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मला तुझी वचने सापडली, आणि ती मी खाल्ली. तुझे वचन माझ्या हृदयाचा आनंद आणि हर्ष अशी झाली. कारण तुझे नाव मला ठेवले आहे, ‘सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो. Viz kapitola |