यिर्मया 14:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तुमच्या नामासाठी आमचा तिरस्कार करू नका; तुमच्या गौरवी राजासनाची अप्रतिष्ठा करू नका. आमच्यासह केलेल्या कराराची आठवण करा आणि तो मोडू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तू आपल्या नामास्तव आमचा वीट मानू नकोस; तुझ्या वैभवाच्या गादीची अप्रतिष्ठा करू नकोस; आमच्याशी केलेला करार स्मर, तो मोडू नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 परमेश्वरा, तुझ्या नामास्तव, आम्हांला नाकारू नकोस, तुझ्या वैभवशाली सिंहासनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस. आठवण कर आणि आम्हा बरोबर तुझा करार तोडू नको. Viz kapitola |