Online Bible

- Reklamy -




यिर्मया 13:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 “जो कमरबंद तू विकत घेतला आणि तो कमरेस गुंडाळला, तो कमरबंद घेऊन फरात नदीवर जा आणि तिथे तो खडकांमधील एका कपारीत लपवून ठेव.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 “तू विकत घेतलेला तुझ्या कंबरेस असलेला कमरबंद घे, ऊठ, फरात नदीकडे जा व तो तेथे खडकाच्या कपारीत लपवून ठेव.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 “तू नेसावयास विकत घेतलेले, जे तुझ्या कमरेस बांधले आहे, उठ आणि फरात नदी कडे जा आणि तिथे ते खडकाला पडलेल्या खाचेत लपवून ठेव.”

Viz kapitola kopírovat




यिर्मया 13:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy