यिर्मया 12:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 माझ्यापुढे कोरडा व उद्ध्वस्त करून तो ओसाड केला जाईल, संपूर्ण भूमी वैराण करण्यात येईल, कारण तिची राखण करणारे कोणीही नसेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्यांनी ते ओसाड केले आहे; ते ओसाड होऊन माझ्यापुढे विलाप करीत आहे; सगळा देश ओसाड झाला आहे, कारण कोणालाही त्याची पर्वा वाटली नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 त्यांनी तिला उजाड केले आहे, मी तिच्या करिता शोक करत आहे. ती उजाड झाली आहे. सर्व भूमी उजाड करण्यात आली आहे. कारण कोणी हे मनावर घेत नाही. Viz kapitola |