यिर्मया 11:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 याहवेहने त्यांचे सर्व कारस्थान मला सांगितले, म्हणून ज्यावेळी त्यांनी ते काय करीत आहेत हे मला दाखविले, मला ते आधीच कळले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 परमेश्वराने मला ते कळवले; व मला ते कळले तेव्हा तू मला त्यांची कर्मे दाखवली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 परमेश्वराने मला या गोष्टींचे ज्ञान दिले. म्हणून मला त्या समजल्या. परमेश्वरा, तू मला त्यांची कृत्ये दाखवली. Viz kapitola |