Online Bible

- Reklamy -




यिर्मया 10:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 मला धिक्कार असो! कारण मला जखम झाली आहे! ती असाध्य आहे! तरी देखील मी स्वतःला म्हटले, “हा माझा आजार आहे आणि तो मला सहन केलाच पाहिजे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 हायहाय! मला जखम झाली आहे, मला लागलेला मार भारी आहे! तरी मला वाटते, “हे दुःख माझ्या वाट्याला आले आहे म्हणून मला ते सोसले पाहिजे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 माझी मोडलेली हाडे आणि संक्रमीत झालेल्या जखमांमुळे मला हाय हाय! तेव्हा मी म्हणालो, “खचित हे माझे दु:ख आहे, आणि मला ते पूर्णपणे भोगलेच पाहिजे.”

Viz kapitola kopírovat




यिर्मया 10:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy