Online Bible

- Reklamy -




शास्ते 9:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 एकदा वृक्षांनी त्यांच्यासाठी राजाला अभिषिक्त करण्यास गेले. ते जैतून वृक्षाला म्हणाले, ‘तू आमचा राजा हो!’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 एकदा झाडे कोणाला तरी अभिषेक करून आपणांवर राजा नेमावे म्हणून निघाली; ती जैतुनाकडे जाऊन म्हणाली ‘तू आमच्यावर राज्य कर.’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 झाडे आपल्यावर अभिषेकाने राजा करायास निघाली; तेव्हा त्यांनी जैतूनाला म्हटले, ‘तू आमचा राजा हो.’

Viz kapitola kopírovat




शास्ते 9:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy