Online Bible

- Reklamy -




शास्ते 9:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 जेव्हा योथामाला हे सांगण्यात आले, तेव्हा तो गरिज्जीम डोंगराच्या शिखरावर उभा राहिला व त्यांना उंच वाणीने ओरडून म्हणाला, “शेखेमातील नागरिकांनो माझे ऐका, म्हणजे परमेश्वर तुमचे ऐकतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 हे वर्तमान ऐकून योथाम हा गरिज्जीम डोंगराच्या शिखरावर गेला व उभा राहून मोठ्याने म्हणाला, “शखेमकरांनो, माझे ऐका म्हणजे देव तुमचे ऐकेल,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 नंतर लोकांनी योथामाला हे कळविले, तेव्हा तो गरिज्जीम डोंगराच्या शिखरावर जाऊन उभा राहिला. “त्याने आपला स्वर उंच केला आणि त्यांना बोलला, शखेमाच्या पुढाऱ्यांनो, देवाने तुमचे ऐकावे म्हणून तुम्ही माझे ऐका.

Viz kapitola kopírovat




शास्ते 9:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy