शास्ते 9:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तेव्हा शेखेमातील आणि बेथमिल्लोतील सर्व नागरिकांनी एक सभा बोलावली आणि शेखेमातील स्तंभाजवळील मोठ्या एलावृक्षाजवळ त्यांनी अबीमेलेखाचा राजा म्हणून राज्याभिषेक केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा शखेमातील सर्व प्रमुख नागरिक आणि बेथ-मिल्लो येथील सर्व लोक एकत्र झाले, व त्यांनी शखेमाच्या स्तंभाजवळील मोठ्या वृक्षाजवळ अबीमलेखाला राजा केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मग शखेमांतली सर्व पुढारी व बेथ मिल्लोतल्या सर्वांनी मिळून जाऊन शखेमामधल्या एलोन खांबाजवळ अबीमलेखाला राजा करून घेतले. Viz kapitola |