शास्ते 9:57 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती57 शेखेमातील लोकांच्या सर्व दुष्टाईबद्दल परमेश्वराने त्यांना शिक्षा दिली. यरूब्बआलाचा पुत्र योथामचा शापही त्यांच्यावर आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)57 त्याप्रमाणेच शखेमकरांच्या सर्व दुष्टाईचे खापर देवाने त्याच्याच माथ्यावर फोडले आणि यरुब्बालाचा मुलगा योथाम ह्याने त्यांना दिलेला शाप खरा ठरला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी57 आणि शखेमातल्या मनुष्यांचीही सर्व दुष्टाई देवाने त्यांच्या मस्तकावर उलटून लावली; याप्रमाणे यरूब्बालाचा पुत्र योथाम याचा शाप त्यास भोवला. Viz kapitola |