शास्ते 9:51 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती51 त्या शहरात एक मजबूत बुरूज होता, ज्यामध्ये सर्व पुरुष आणि सर्व स्त्रिया—शहरातील सर्व लोक—बुरुजाकडे पळाले. त्यांनी स्वतःला आतमध्ये बंद करून घेतले आणि बुरुजाच्या छतावर चढले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)51 पण त्या नगराच्या आत एक मजबूत गढी होती; तिच्यात नगरातले सर्व स्त्रीपुरुष पळून गेले आणि दरवाजा बंद करून घेऊन त्या गढीच्या धाब्यावर चढले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी51 परंतु त्या नगरात एक मजबूत बुरूज होता, आणि सर्व पुरुष स्त्रियांसह म्हणजे त्या नगरातली सर्व माणसे त्यामध्ये पळून गेली आणि आपल्यामागे दरवाजा बंद करून बुरूजाच्या धाब्यावर चढली. Viz kapitola |