Online Bible

- Reklamy -




शास्ते 9:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तो ओफराह येथील आपल्या पित्याच्या घरी गेला व तिथे एका दगडावर त्याने आपल्या सत्तर भावांचा म्हणजे यरूब्बआलाच्या पुत्रांचा वध केला. परंतु यरूब्बआलाचा धाकटा पुत्र योथाम लपून निसटून गेला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मग त्याने अफ्रा येथे आपल्या बापाच्या घरी जाऊन आपले भाऊ म्हणजे यरुब्बालाचे सत्तर मुलगे ह्यांची एकाच खडकावर कत्तल केली; तरी यरुब्बालाचा सर्वांत धाकटा योथाम हा वाचला, कारण तो लपून राहिला होता.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तो आपल्या वडिलाच्या घरी अफ्रासास गेला, आणि त्याने आपले भाऊ म्हणजे यरूब्बालाचे सत्तर मुले एका दगडावर मारले; तरी यरूब्बालाचा धाकटा पुत्र योथाम राहिला, कारण तो लपलेला होता.

Viz kapitola kopírovat




शास्ते 9:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy