Online Bible

- Reklamy -




शास्ते 9:48 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

48 अबीमेलेख आणि त्याची सर्व माणसे सलमोन डोंगराकडे गेले. त्याने कुर्‍हाड घेतली आणि झाडांच्या फांद्या तोडून, त्या आपल्या खांद्यावर उचलून ठेवल्या. त्याने आपल्या लोकांना आदेश दिला, “त्वरा करा! तुम्ही मला जे करताना पाहिले तसेच करा!”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

48 तेव्हा तो आपल्याबरोबरच्या लोकांसह सलमोन डोंगरावर गेला; हातात कुर्‍हाड घेऊन त्याने झाडाची फांदी तोडली व ती उचलून आपल्या खांद्यावर घेतली आणि तो आपल्याबरोबरच्या लोकांना म्हणाला, “मी जे करताना तुम्ही पाहिले तेच तुम्हीही लवकर करा.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

48 तेव्हा अबीमलेख आपल्याजवळच्या सर्व लोकांसहीत सल्मोन डोंगरावर गेला, आणि अबीमलेखाने आपल्या हाती कुऱ्हाड घेऊन झाडाची फांदी तोडली, मग तिला आपल्या खांद्यावर उचलून घेऊन त्याने आपल्याजवळच्या लोकांस सांगितले, “जे मी केले ते तुम्ही पाहिले, तसे माझ्यासारखे लवकर करा.”

Viz kapitola kopírovat




शास्ते 9:48

Následuj nás:

Reklamy


Reklamy