Online Bible

- Reklamy -




शास्ते 9:42 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

42 दुसर्‍या दिवशी शेखेमातील लोक बाहेर शेतात गेले आणि अबीमेलेखाला ही बातमी देण्यात आली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

42 दुसर्‍या दिवशी लोक गावाबाहेर मैदानात येत असल्याची बातमी अबीमलेखाला लागली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

42 दुसऱ्या दिवशी शखेमचे लोक बाहेर शेतात गेले. ही बातमी अबीमलेखाला समजली.

Viz kapitola kopírovat




शास्ते 9:42

Následuj nás:

Reklamy


Reklamy