शास्ते 9:41 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 मग अबीमेलेख अरुमा येथे राहिला आणि जबुलाने गाल आणि त्याच्या भाऊबंदांना शेखेमातून घालवून दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 मग अबीमलेख अरुमा येथे जाऊन राहिला आणि जबूलाने गाल व त्याचे भाऊबंद ह्यांना हाकून लावले; त्यांना शखेमात राहू दिले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 मग अबीमलेख आरूमा शहरात राहिला, जबुलाने गाल व त्याचे नातेवाईक ह्यांना शखेममधून हाकलून दिले. Viz kapitola |