Online Bible

- Reklamy -




शास्ते 9:40 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

40 नंतर अबीमेलेखाने त्याचा वेशीच्या प्रवेश दारापर्यंत पाठलाग केला आणि पळून जात असता अनेक मृत्युमुखी पडले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

40 अबीमलेख त्याच्या पाठीस लागला, तेव्हा त्याने पळ काढला. नगराच्या वेशीत पोहचेपर्यंत बरेच लोक घायाळ होऊन पडले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

40 तेव्हा अबीमलेख त्याच्या पाठीस लागला असता तो त्याच्यापुढून पळाला, आणि वेशीच्या दारापर्यंत बहुत लोक जखमी होऊन पडले.

Viz kapitola kopírovat




शास्ते 9:40

Následuj nás:

Reklamy


Reklamy