Online Bible

- Reklamy -




शास्ते 9:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 तेव्हा जबुल त्याला म्हणाला, “आता तुझे ते मोठेपणाचे बोलणे कुठे आहे, तू जे बोलला होता, ‘अबीमेलेख कोण आहे की त्याची चाकरी करावी?’ हीच माणसे आहेत ना ज्यांची तू थट्टा केली होती? तर बाहेर जा आणि त्यांच्याशी लढ!”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 तेव्हा जबूल त्याला म्हणाला, “ज्या तोंडाने अबीमलेख कोण आहे, आणि आम्ही त्याचे अंकित का व्हावे, अशी तू बढाई मारत होतास त्याचे आता काय झाले? ज्यांना तू तुच्छ लेखलेस तेच ना हे लोक? तर आता हो पुढे आणि लढ त्यांच्याशी!”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 मग जबुल त्यास बोलला, “तू आपल्या ज्या तोंडाने बोललास, अबीमलेख कोण की, आम्ही त्याची चाकरी करावी ते आता कोठे आहे? ज्या लोकांस तू तुच्छ केले, ते हेच की नाहीत? आता मी म्हणतो, तू बाहेर जाऊन त्यांच्याशी लढाई कर.”

Viz kapitola kopírovat




शास्ते 9:38

Následuj nás:

Reklamy


Reklamy