शास्ते 9:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 जेव्हा गालने त्यांना पाहिले, तेव्हा तो जबुलास म्हणाला, “पाहा, डोंगराच्या शिखरांवरून लोक उतरत आहेत!” जबुल त्याला म्हणाला, “नाही, ती केवळ डोंगराची सावली आहे जी तुला माणसांसारखी दिसत आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 त्या लोकांना पाहून गाल जबूलास म्हणाला, “पाहा, डोंगरमाथ्यावरून लोक उतरत आहेत!” जबूल त्याला म्हणाला, “ती डोंगरांची सावली आहे, तुला ती माणसांसारखी दिसते.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 तेव्हा गालाने त्या लोकांस पाहून जबुलाला म्हटले, “पाहा, लोक डोंगरांच्या शिखरांवरून उतरतात.” मग जबुल त्यास बोलला, “तुला डोंगराची छाया मनुष्यांसारखी दिसते.” Viz kapitola |