शास्ते 9:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 तेव्हा अबीमेलेख आणि त्याच्या सर्व सैन्याने रात्रीच कूच केले आणि शेखेमजवळ त्यांनी आपल्या चार टोळ्या केल्या व शहराच्या सभोवती ते दबा धरून बसले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 अबीमलेख आपल्याबरोबरच्या सगळ्या लोकांसहित रात्री निघून चार तुकड्या करून शखेमावर दबा धरून बसला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 यास्तव अबीमलेखाने आपल्याजवळच्या सर्व लोकांसह रात्री उठून चार टोळ्या करून शखेमावर दबा धरला. Viz kapitola |