शास्ते 9:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 त्याने अबीमेलेखकडे दूत पाठवून त्याला कळविले, “एबेदचा पुत्र गाल व त्याचे भाऊबंद शेखेमात आले आहेत आणि आता ते या शहराला तुझ्याविरुद्ध चिथावीत आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 त्याने अरुमा येथे जासूद पाठवून अबीमलेखाला कळवले की, “एबेदाचा मुलगा गाल व त्याचे भाऊबंद शखेमाला येऊन येथील नागरिकांना तुमच्याविरुद्ध चिथावत आहेत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 मग त्याने कपट करून अबीमलेखाजवळ दूत पाठवून असे सांगितले की, “पाहा, एबेदाचा पुत्र गाल आपल्या भावांसोबत शखेमास आला आहे; आणि पाहा, ते तुझ्याविरूद्ध नगराला चिथावत आहेत. Viz kapitola |