शास्ते 9:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 परंतु नगराधिपती जबुलाने एबेदचा पुत्र गालचे बोलणे ऐकले तेव्हा तो भयंकर संतापला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 एबेदाचा मुलगा गाल ह्याचे हे शब्द ऐकून नगराधिपती जबूल ह्याला फार राग आला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 त्या वेळेस त्या नगराचा अधिकारी जबुल याने, एबेदाचा पुत्र गाल याच्या गोष्टी ऐकल्या, आणि त्याचा राग पेटला. Viz kapitola |