शास्ते 9:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जेव्हा बंधूंनी हे सर्व शेखेमातील नागरिकांना सांगितले, त्यांनी अबीमेलेखाचे अनुसरण करण्याचे ठरविले, कारण ते म्हणाले, “तो आमचा नातेवाईक आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तेव्हा त्याच्या आईच्या भाऊबंदांनी त्याच्या बाजूने बोलून त्याचे हे म्हणणे शखेमाच्या सर्व प्रमुख नागरिकांच्या कानावर घातले; अबीमलेख हा आपला बांधव आहे असा विचार करून त्यांचे मन त्याच्याकडे वळले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तेव्हा त्याच्या आईचे नातेवाईक त्याच्याविषयी शखेमांतल्या सर्व मनुष्यांशी बोलले, आणि त्यांनी अबीमलेखास अनुसरण्याचे मान्य केले, कारण त्यांनी म्हटले, “तो आमचा भाऊ आहे.” Viz kapitola |