शास्ते 9:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 जर हे लोक माझ्या अधिकारात असते तर किती बरे झाले असते! तेव्हाच मी अबीमेलेखाला काढून टाकले असते. मी अबीमेलेखाला म्हणेन, ‘तुझे संपूर्ण सैन्य घेऊन बाहेर पड आणि लढाई कर!’ ” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 हे लोक माझ्या हुकमतीखाली आले तर किती बरे होईल! म्हणजे मी अबीमलेखाला पदच्युत करीन.” मग तो अबीमलेखाला उद्देशून म्हणाला, “आपल्या सैन्याची जमवाजमव कर आणि ये बाहेर!” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 आणि हे लोक माझ्या हाती असते तर किती बरे होते! म्हणजे मी अबीमलेखाला काढून टाकले असते. मी अबीमलेखाला म्हणेन, तू आपले सैन्य बाहेर बोलाव.” Viz kapitola |