शास्ते 9:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 मग एबेदचा पुत्र गाल आपल्या भावांबरोबर शेखेमास आला आणि तेथील नागरिकांनी त्याच्यावर भरवसा ठेवला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 ह्या सुमारास एबेदाचा मुलगा गाल आपल्या भाऊबंदांसह शखेमात राहण्यासाठी आला आणि शखेमकरांनी त्याच्यावर विश्वास टाकला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 मग एबेदाचा पुत्र गाल आपल्या भावांसह आला, आणि ते शखेमात आल्यानंतर शखेमातल्या मनुष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. Viz kapitola |