Online Bible

- Reklamy -




शास्ते 9:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 शेखेमाच्या नागरिकांनी त्याच्याविरुद्ध डोंगराच्या माथ्यावर वाटेवर दबा धरण्यास लोक ठेवले आणि त्या वाटेने जाणार्‍या येणार्‍या प्रत्येकाला ते लुबाडू लागले आणि हे कोणीतरी अबीमेलेखाचा सांगितले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 तेव्हा शखेमकरांनी त्याला त्रास देण्यासाठी डोंगराच्या माथ्यांवर वाटमारे ठेवले. ते त्या वाटेने आल्यागेल्याला लुटत. हे वर्तमान अबीमलेखाच्या कानी आले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 नंतर शखेमातल्या मनुष्यांनी त्याच्यासाठी डोंगराच्या शिखरावर दबा धरणारे ठेवले, आणि त्यांनी आपल्याजवळून जो कोणी वाटेवर चालला, त्यास लुटले. हे कोणीतरी अबीमलेखाला सांगितले.

Viz kapitola kopírovat




शास्ते 9:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy