शास्ते 9:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 आठवण ठेवा की माझा पिता तुमच्यासाठी लढला व तुम्हाला मिद्यानी लोकांच्या तावडीतून सोडविण्यासाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 माझ्या बापाने तर तुमच्यासाठी युद्ध केले; आपला प्राण संकटात घातला आणि तुम्हांला मिद्यानाच्या हातून सोडवले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 आणि विचार करा की, माझ्या वडिलाने तुमच्यासाठी लढाई केली, आपला जीव धोक्यात घालून तुम्हाला मिद्यानाच्या हातातून सोडवले आहे. Viz kapitola |