Online Bible

- Reklamy -




शास्ते 9:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 “तुम्ही अबीमेलेखाचा तुमचा राजा करून सन्मानाने आणि चांगल्या विश्वासाने वागलात काय? यरूब्बआल आणि त्याचा कुटुंबासाठी योग्य ते केले आहे का? ज्या योग्यतेचा तो आहे, त्याप्रमाणे त्याच्याशी वागलात का?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 आता तुम्ही सात्त्विकतेने व सरळपणे अबीमलेखाला राजा केले आहे काय? आणि यरुब्बाल व त्याचे घराणे ह्यांच्याशी तुम्ही भलेपणाने वागला आहात काय? त्याच्या उपकारांची योग्य फेड तुम्ही केली आहे काय?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 यास्तव आता तुम्ही विचार करा की, खरेपणाने व प्रामाणिकपणाने वर्तणूक करून तुम्ही अबीमलेखाला राजा केले आहे का? आणि यरूब्बालासंबंधी आणि त्याच्या घराण्यासंबंधी जर तुम्ही बरे केले का आणि त्याच्या हातांच्या कृत्यांनुसार त्यास शिक्षा केली आहे काय?

Viz kapitola kopírovat




शास्ते 9:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy