Online Bible

- Reklamy -




शास्ते 9:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 “परंतु द्राक्षवेलाने उत्तर दिले, ‘केवळ इतर वृक्षांवर हलतडुलत राहण्यासाठी दैवत व मनुष्यांना आनंदित करणारा द्राक्षारस देण्याचे मी सोडून द्यावे का?’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 द्राक्षवेल म्हणाली, ‘देवांना व मानवांना संतुष्ट करणारा माझा रस देण्याचे सोडून मी झाडांसमोर हालतडोलत राहू काय?’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तेव्हा द्राक्षवेलाने त्यांना म्हटले, मी आपला ताजा रस जो देवाला व मनुष्यांना संतुष्ट करतो, तो सोडून झाडावर अधिकार करायला जावे की काय?

Viz kapitola kopírovat




शास्ते 9:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy