शास्ते 9:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 “मग ते वृक्ष द्राक्षवेलास म्हणाले, ‘ये आणि आमचा राजा हो.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मग झाडे द्राक्षवेलीकडे जाऊन म्हणाली, ‘चल, तू आमच्यावर राज्य कर.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 नंतर त्या झाडांनी द्राक्षवेलाला म्हटले, ‘चल तू आमचा राजा हो.’ Viz kapitola |