Online Bible

- Reklamy -




शास्ते 9:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 “परंतु अंजिराच्या वृक्षाने उत्तर दिले, ‘केवळ इतर वृक्षांवर हलतडुलत राहण्यासाठी मी माझे माधुर्य आणि चांगली फळे देण्याचे सोडून द्यावे का?’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 अंजीर त्यांना म्हणाला, ‘मी आपले माधुर्य व उत्तम फळे देण्याचे सोडून झाडांसमोर हालतडोलत राहू काय?’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तेव्हा अंजिराने त्यांना म्हटले, ‘मी आपली गोडी व आपले चांगले फळ सोडून, झाडांवर अधिकार कारायास जावे की काय?’

Viz kapitola kopírovat




शास्ते 9:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy