शास्ते 9:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 “नंतर ते वृक्ष अंजिराच्या वृक्षास म्हणाले, ‘ये आणि तू आमचा राजा हो!’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मग झाडे अंजिराला म्हणाली, ‘चल, तू आमच्यावर राज्य कर.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 नंतर त्या झाडांनी अंजिराला म्हटले, ‘तू चल, आमचा राजा हो.’ Viz kapitola |